२४४. शारीर प्रेम
तिच्यावर प्रेम करतो मी
करतो तिच्या नावावर
लाख स्वभाव आहे तिचा
प्रेम करतो स्वभावावर
तिच्या गुणांवर करतो प्रेम
करतो तिच्या मनावर
नुसतेच संबंध करायला
नाही काही मी जनावर
सुंदर आहे शरीर तिचं
करतो प्रेम सौंदर्यावर
कशी असेल ती शरीराशिवाय
प्रेम करतो शरीरावर
--- लबाड बोका
तिच्यावर प्रेम करतो मी
करतो तिच्या नावावर
लाख स्वभाव आहे तिचा
प्रेम करतो स्वभावावर
तिच्या गुणांवर करतो प्रेम
करतो तिच्या मनावर
नुसतेच संबंध करायला
नाही काही मी जनावर
सुंदर आहे शरीर तिचं
करतो प्रेम सौंदर्यावर
कशी असेल ती शरीराशिवाय
प्रेम करतो शरीरावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा