२३२. अंश
मुलगा झाला, आनंद झाला
मुलगी झाली, झालं दु:ख
अपत्यहीनांना विचारून बघा
त्यांना तेवढंही नाही सुख
भाग्य समझा तुमचं एवढं
झाला नाहीत तुम्ही वांझ
ऐन तारुण्यात झाली आहे
कित्येकांच्या संसारात सांझ
मुलगा काय नी मुलगी काय
दोन्हींत असतो आपलाच अंश
आडनाव जरी बदललं तरी
मुलगीही वाढवते आपलाच वंश
--- लबाड बोका
मुलगा झाला, आनंद झाला
मुलगी झाली, झालं दु:ख
अपत्यहीनांना विचारून बघा
त्यांना तेवढंही नाही सुख
भाग्य समझा तुमचं एवढं
झाला नाहीत तुम्ही वांझ
ऐन तारुण्यात झाली आहे
कित्येकांच्या संसारात सांझ
मुलगा काय नी मुलगी काय
दोन्हींत असतो आपलाच अंश
आडनाव जरी बदललं तरी
मुलगीही वाढवते आपलाच वंश
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा