२५४. प्रेमांत
काय उपयोग वाईट वाटून
सगळीच प्रेमं नाही फळत
दु:ख आपल्या मनातलं
कोणालाच नाही कळत
मनाला असते ओढ प्रेमाची
ते ही असतं आतून जळत
घडत नाही मनासारखं
कळतं पण नाही वळत
काही नसतं आपल्या हातात
परिस्थितीच असते छळत
मन ही जातं मरून मग
अश्रू सुद्धा नाही गळत
--- लबाड बोका
काय उपयोग वाईट वाटून
सगळीच प्रेमं नाही फळत
दु:ख आपल्या मनातलं
कोणालाच नाही कळत
मनाला असते ओढ प्रेमाची
ते ही असतं आतून जळत
घडत नाही मनासारखं
कळतं पण नाही वळत
काही नसतं आपल्या हातात
परिस्थितीच असते छळत
मन ही जातं मरून मग
अश्रू सुद्धा नाही गळत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा