२५३. परिणाम
कितीही पाजलं दूध तरी
गरळच ओकत असतो साप
कितीही धुवायचं म्हटलं तरी
धुतलं जात नाही पाप
असतात काही गोष्टी अशा
बदलता येत नाहीत कधी
म्हणून पडायचं नसतं मुळी
असल्या भलत्या फंदामधी
काय उपयोग पस्तावून नंतर
मुळातच वागायचं नसतं खोटं
भोगावे लागतात परिणाम त्याचे
खोट्याचं आयुष्य असतं छोटं
--- लबाड बोका
कितीही पाजलं दूध तरी
गरळच ओकत असतो साप
कितीही धुवायचं म्हटलं तरी
धुतलं जात नाही पाप
असतात काही गोष्टी अशा
बदलता येत नाहीत कधी
म्हणून पडायचं नसतं मुळी
असल्या भलत्या फंदामधी
काय उपयोग पस्तावून नंतर
मुळातच वागायचं नसतं खोटं
भोगावे लागतात परिणाम त्याचे
खोट्याचं आयुष्य असतं छोटं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा