२६३. नेक
काही वेडे काही वाकडे
विचार येतात मनात
मन असलं मेंदूत तरी
धडधडतं मात्र हृदयात
हृदयात जेव्हा धडधडतं तेव्हा
जाणीव होते भीतीची
टोचणी सुद्धा लागते मनाला
रीतीची आणि नीतीची
पाऊल आपोआप पडतं मागे
जागा होतो विवेक
सगळे बिचारे समजतात मला
माणूस मोठा नेक
--- लबाड बोका
काही वेडे काही वाकडे
विचार येतात मनात
मन असलं मेंदूत तरी
धडधडतं मात्र हृदयात
हृदयात जेव्हा धडधडतं तेव्हा
जाणीव होते भीतीची
टोचणी सुद्धा लागते मनाला
रीतीची आणि नीतीची
पाऊल आपोआप पडतं मागे
जागा होतो विवेक
सगळे बिचारे समजतात मला
माणूस मोठा नेक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा