२६२. शुद्धी
आम्हीच आहोत श्रेष्ठ
जगतो आमच्याच ढंगात
रंगवायचं आहे आम्हाला
जग आमच्याच रंगात
कुणी शहाणे करतात विरोध
होत नाही आम्हाला सहन
नाइलाजाने त्यांचं सारं
करावं लागतं मग दहन
मारत असतो बुद्ध आम्ही
पुन्हा पुन्हा युद्ध करून
घ्यायचे आहे आम्हाला जग
आमच्यापुरते शुद्ध करून
--- लबाड बोका
आम्हीच आहोत श्रेष्ठ
जगतो आमच्याच ढंगात
रंगवायचं आहे आम्हाला
जग आमच्याच रंगात
कुणी शहाणे करतात विरोध
होत नाही आम्हाला सहन
नाइलाजाने त्यांचं सारं
करावं लागतं मग दहन
मारत असतो बुद्ध आम्ही
पुन्हा पुन्हा युद्ध करून
घ्यायचे आहे आम्हाला जग
आमच्यापुरते शुद्ध करून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा