२४७. पश्चाताप
केली होती चूक एकदा
होतोय अजून पश्चाताप
अजून खातंय मन माझं
कुठून केलं वाटतं पाप
असा कसा वागलो मी
कुठे गेले माझे संस्कार
शेवटी राहीलो जनावरच मी
माझाच मला वाटतो तिरस्कार
काय उपयोग पण आता
तेव्हा जगलो आपल्याच धुंदीत
घडायचं ते घडून गेलं
होरपळतोय अजून आगीत
--- लबाड बोका
केली होती चूक एकदा
होतोय अजून पश्चाताप
अजून खातंय मन माझं
कुठून केलं वाटतं पाप
असा कसा वागलो मी
कुठे गेले माझे संस्कार
शेवटी राहीलो जनावरच मी
माझाच मला वाटतो तिरस्कार
काय उपयोग पण आता
तेव्हा जगलो आपल्याच धुंदीत
घडायचं ते घडून गेलं
होरपळतोय अजून आगीत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा