२४८. बलात्कार
दिली तुला चांगली शिकवण
केले तुझ्यावर चांगले संस्कार
काय करतो आहेस तू हे
वाटतो मला तुझा तिरस्कार
लहान नाही मोठी नाही
तुला फक्त दिसते मादी
कित्येकींच्या आयुष्याची
करून टाकलीस तू बरबादी
ऐकू येतोय जिकडे तिकडे
असहाय आक्रोश आणि चित्कार
एवढीच असेल खाज तुला तर
कर माझ्यावर बलात्कार
--- लबाड बोका
दिली तुला चांगली शिकवण
केले तुझ्यावर चांगले संस्कार
काय करतो आहेस तू हे
वाटतो मला तुझा तिरस्कार
लहान नाही मोठी नाही
तुला फक्त दिसते मादी
कित्येकींच्या आयुष्याची
करून टाकलीस तू बरबादी
ऐकू येतोय जिकडे तिकडे
असहाय आक्रोश आणि चित्कार
एवढीच असेल खाज तुला तर
कर माझ्यावर बलात्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा