२६६. मर्म
धर्म देत नाही अन्न
धर्म देत नाही पाणी
धर्म देत नाही दृष्टी
धर्म देत नाही वाणी
धर्म देत नाही आकाश
धर्म देत नाही वारा
धर्म देत नाही वस्त्र
धर्म देत नाही निवारा
धर्म देत नाही भाषा
धर्म देत नाही माती
धर्म देत नाही मित्र
धर्म देत नाही नाती
धर्म देत नाही समाधान
धर्म देत नाही सुख
चुकून कधी दिलंच तर
धर्म देतो फक्त दु:ख
धर्म देत नाही दाम
धर्म देत नाही काम
जो तो भरतो आपले पोट
आपला आपण गाळून घाम
धर्म देत नाही जन्म
धर्म देत नाही मरण
धर्म फक्त होत असतो
अहंपणालाच कारण
धर्म देत नाही काया
धर्म देत नाही माया
का करावा धर्म धर्म
का घालवावे जीवन वाया
तरीही मिळतं कोणालातरी
तेच बोंबलतात धर्म धर्म
समजून घ्या आतातरी
धर्माचं हे नेमकं मर्म
--- लबाड बोका
धर्म देत नाही अन्न
धर्म देत नाही पाणी
धर्म देत नाही दृष्टी
धर्म देत नाही वाणी
धर्म देत नाही आकाश
धर्म देत नाही वारा
धर्म देत नाही वस्त्र
धर्म देत नाही निवारा
धर्म देत नाही भाषा
धर्म देत नाही माती
धर्म देत नाही मित्र
धर्म देत नाही नाती
धर्म देत नाही समाधान
धर्म देत नाही सुख
चुकून कधी दिलंच तर
धर्म देतो फक्त दु:ख
धर्म देत नाही दाम
धर्म देत नाही काम
जो तो भरतो आपले पोट
आपला आपण गाळून घाम
धर्म देत नाही जन्म
धर्म देत नाही मरण
धर्म फक्त होत असतो
अहंपणालाच कारण
धर्म देत नाही काया
धर्म देत नाही माया
का करावा धर्म धर्म
का घालवावे जीवन वाया
तरीही मिळतं कोणालातरी
तेच बोंबलतात धर्म धर्म
समजून घ्या आतातरी
धर्माचं हे नेमकं मर्म
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा