२७५. शंका
केले कित्ती नवस
जीव फक्त कावला
कधीच कुठचा देव
नाही मला पावला
धावत होतो आशेने
नुसता इथे तिथे
भेटलाच नाही देव मला
भेटायला हवा जिथे
आहे तरी का नक्की
आता येतेय शंका
उगाच ऐकत होतो
एवढा त्याचा डंका
--- लबाड बोका
केले कित्ती नवस
जीव फक्त कावला
कधीच कुठचा देव
नाही मला पावला
धावत होतो आशेने
नुसता इथे तिथे
भेटलाच नाही देव मला
भेटायला हवा जिथे
आहे तरी का नक्की
आता येतेय शंका
उगाच ऐकत होतो
एवढा त्याचा डंका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा