२७६. दुर्दैव नशिबाचंही
जेव्हा मिळतं दुख्खच फक्त
नशिब त्याला असतं देय
जेव्हा मिळतं सुख समाधान
देवालाच ते मिळतं श्रेय
देव नेहमी असतो त्यांचा
ज्यांना लाभतं सुदैव
देव कधीच नसतो त्यांचा
ज्यांचं असतं दुर्दैव
करत नाही देव मदत
अन्याय होतो दुर्बलांवर
देव रहातो नामानिराळा
खापर फुटतं नशिबावर
--- लबाड बोका
जेव्हा मिळतं दुख्खच फक्त
नशिब त्याला असतं देय
जेव्हा मिळतं सुख समाधान
देवालाच ते मिळतं श्रेय
देव नेहमी असतो त्यांचा
ज्यांना लाभतं सुदैव
देव कधीच नसतो त्यांचा
ज्यांचं असतं दुर्दैव
करत नाही देव मदत
अन्याय होतो दुर्बलांवर
देव रहातो नामानिराळा
खापर फुटतं नशिबावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा