मनबिंब
मनातील भावनांचे प्रतिबिंब, संपर्क - लबाड बोका, labadboka@gmail.com,
मंगळवार, २२ जानेवारी, २०१३
२७९. का ?
२७९. का ?
तू आली होतीस
तेव्हा नाही कळलं
तुला जाताना पाहीलं
तेव्हाच मला कळलं
हवं होतं गळायला
तेव्हा नाही गळलं
डोळ्यातलं पाणी माझ्या
आताच बरं गळलं
चळायला हवं होतं
तेव्हा नाही चळलं
मेलं मन माझं
आत्ताच का चळलं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा