२८१. देशकार्य
स्वत:चे मुलभूत हक्क सुद्धा
मिळत नाहीत मागून
उपयोग तरी काय मग
असं सरळ वागून
का पाळावे कायदे मग
का पाळावेत नियम
किती करावं सहन आणि
किती पाळावा संयम
वेळ आता आली आहे
एक काय ते ठरवायची
असंच जगायचं षंढासारखं की
ह्यांची खाशी जिरवायची
मतं मागायला येतील तेव्हा
देऊ नका ह्यांना थार
घ्या हातात शस्त्र आणि
तिथल्या तिथे करा ठार
देशकार्यच घडेल हातून
करू नका जास्त विचार
कौतुकच होईल तुमचं
होईल जंगी सत्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा