२६९. उमेद
गिळतोय मी दुख्खाचे
रोज घोट कडू
धाय मोकलून नको तर
काय मोकलून रडू
रोज येतात नवी संकटं
लढायचं तरी किती लढू
जे वाटतं घडू नये
तेच पहात असतं घडू
खचत चाललाय धीर आता
कसा कुठे मी पूरा पडू
तरीही म्हणत असतो मनाशी
काही ना काही मार्ग काढू
--- लबाड बोका
गिळतोय मी दुख्खाचे
रोज घोट कडू
धाय मोकलून नको तर
काय मोकलून रडू
रोज येतात नवी संकटं
लढायचं तरी किती लढू
जे वाटतं घडू नये
तेच पहात असतं घडू
खचत चाललाय धीर आता
कसा कुठे मी पूरा पडू
तरीही म्हणत असतो मनाशी
काही ना काही मार्ग काढू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा