२७०. हमी
संस्कार तर होतात सर्वांवर
तरीही वागतात सगळे चुकीचे
वाटतही नाही काही कोणाला
झालेत सगळे कोडगे कुणीचे
कोणी उघड कोणी गुपचूप
तुडवतात पायदळी संस्कार सगळे
आव मात्र आणतात असा की
आपण मुळीच नाही त्यातले
आणि वर पिटत असतात
ढोल संस्कारांचा नेहमी
असल्या खोट्या समाजाची
काय उरली आहे हमी
--- लबाड बोका
संस्कार तर होतात सर्वांवर
तरीही वागतात सगळे चुकीचे
वाटतही नाही काही कोणाला
झालेत सगळे कोडगे कुणीचे
कोणी उघड कोणी गुपचूप
तुडवतात पायदळी संस्कार सगळे
आव मात्र आणतात असा की
आपण मुळीच नाही त्यातले
आणि वर पिटत असतात
ढोल संस्कारांचा नेहमी
असल्या खोट्या समाजाची
काय उरली आहे हमी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा