२७२. षंढ
देतोय मी आच
थंडगार ह्या जळी
वाट पहातोय कधीची
कधी फुटेल उकळी
करतो प्रयत्न निरंतर
सोडत नाही जिद्द
मरावं तरी किती मन
झाली पुरती हद्द
धगधगीत शब्द माझे
तेच पडतात थंड
तापत नाही समाज
इतका झालाय षंढ
--- लबाड बोका
देतोय मी आच
थंडगार ह्या जळी
वाट पहातोय कधीची
कधी फुटेल उकळी
करतो प्रयत्न निरंतर
सोडत नाही जिद्द
मरावं तरी किती मन
झाली पुरती हद्द
धगधगीत शब्द माझे
तेच पडतात थंड
तापत नाही समाज
इतका झालाय षंढ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा