२९३. काळजी
पहात होतो रोज तरी
झाली थोडी भूल
कळलंच नाही कधी ते
कळीचं झालं फूल
फिरायला लागले भुंगे
तेव्हा आलं लक्षात
लागत नाही लक्ष आता
काळजीने कशा कशात
जपायला हवं फूल आता
ठेवून बारीक लक्ष
टाकेल खुडून कोणीतरी
रहायला हवं दक्ष
--- लबाड बोका
पहात होतो रोज तरी
झाली थोडी भूल
कळलंच नाही कधी ते
कळीचं झालं फूल
फिरायला लागले भुंगे
तेव्हा आलं लक्षात
लागत नाही लक्ष आता
काळजीने कशा कशात
जपायला हवं फूल आता
ठेवून बारीक लक्ष
टाकेल खुडून कोणीतरी
रहायला हवं दक्ष
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा