२९४. महाकुंभमेळा
कोणी वागतो वाईट
कोणी बोलतो खोटं
देवाचीच भीती घालून
कोणी भरतो पोटं
कोणी करतो चोरी
कोणी घालतो दरोडा
कोणी खातो लाच
कोणी करतो घोटाळा
कोणी लुटतो अब्रू
कोणी करतो खून
कोणी लावतो दिवे
कोणी उधळतो गुण
कोणी करतो विश्वासघात
कोणी करतो दंगा
ही सगळी पापं म्हणे
धुवून टाकते गंगा
--- लबाड बोका
कोणी वागतो वाईट
कोणी बोलतो खोटं
देवाचीच भीती घालून
कोणी भरतो पोटं
कोणी करतो चोरी
कोणी घालतो दरोडा
कोणी खातो लाच
कोणी करतो घोटाळा
कोणी लुटतो अब्रू
कोणी करतो खून
कोणी लावतो दिवे
कोणी उधळतो गुण
कोणी करतो विश्वासघात
कोणी करतो दंगा
ही सगळी पापं म्हणे
धुवून टाकते गंगा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा