२९७. ईश्वरी संदेश
प्रेमच आहे ईश्वर आणि
ईश्वरच आहे प्रेम
तरीही येतात प्रेमाआड
समाजाचे हे नीतिनेम
प्रेम असतं पवित्र खरंतर
लोक उगाच म्हणतात पाप
सगळेच करतात मनातून पण
दुसऱ्यांना मात्र देतात ताप
प्रेमदूत मी ईश्वराचा
देतो तुम्हाला ईश्वरी संदेश
प्रेम करा कोणावरही
जाती धर्मांचा सोडा द्वेष
--- लबाड बोका
प्रेमच आहे ईश्वर आणि
ईश्वरच आहे प्रेम
तरीही येतात प्रेमाआड
समाजाचे हे नीतिनेम
प्रेम असतं पवित्र खरंतर
लोक उगाच म्हणतात पाप
सगळेच करतात मनातून पण
दुसऱ्यांना मात्र देतात ताप
प्रेमदूत मी ईश्वराचा
देतो तुम्हाला ईश्वरी संदेश
प्रेम करा कोणावरही
जाती धर्मांचा सोडा द्वेष
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा