२९०. नैसर्गिक प्रेम
मी तर आहे निसर्ग पुत्र
निसर्गच आहे माझा बाप
खोटे तुमचे नीतिनियम
मला तरी वाटतो ताप
प्रेम करायचं एकीवरच
हेच पटत नाही मला
मन मारत जगत रहायचं
हीच मला वाटते बला
मनच असतं प्रेमास कारण
त्याला कसलं आलंय बंधन
ते जाईल जिथे जिथे
तेच प्रेम समजावं तद्दन
--- लबाड बोका
मी तर आहे निसर्ग पुत्र
निसर्गच आहे माझा बाप
खोटे तुमचे नीतिनियम
मला तरी वाटतो ताप
प्रेम करायचं एकीवरच
हेच पटत नाही मला
मन मारत जगत रहायचं
हीच मला वाटते बला
मनच असतं प्रेमास कारण
त्याला कसलं आलंय बंधन
ते जाईल जिथे जिथे
तेच प्रेम समजावं तद्दन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा