२९५. उत्तर
नशिब श्रेष्ठ की देव श्रेष्ठ
नेहमी प्रश्न पडायचा मला
काय ठरवणार मी तरी
त्यांच्या पुढे मी आहे धाकला
मनुष्यजन्म रंग रूप
काही नसतं आपल्या हातात
निवडून घेता येत नाहीत
नातीगोती धर्म जात
काहीच कर्तृत्व नसताना
ही सारी मिळते ठेव
नशिबानेच मिळत असतात तसे
आपल्याला आपले आजचे देव
--- लबाड बोका
नशिब श्रेष्ठ की देव श्रेष्ठ
नेहमी प्रश्न पडायचा मला
काय ठरवणार मी तरी
त्यांच्या पुढे मी आहे धाकला
मनुष्यजन्म रंग रूप
काही नसतं आपल्या हातात
निवडून घेता येत नाहीत
नातीगोती धर्म जात
काहीच कर्तृत्व नसताना
ही सारी मिळते ठेव
नशिबानेच मिळत असतात तसे
आपल्याला आपले आजचे देव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा