३००. बाळ
आरशात पहातो चेहरा मी
वाटतो मलाच सुंदर
कधी कधी वाटतं लागेल
कोणाची तरी नजर
कोणाची ते कळत नाही
पण कधी लागते खरंच
चेहराच माझा सांगून जातो
खूप काही बरंच
काढून घेतो दृष्ट माझी
तेव्हा वाटतं बरं
आहे अजून बाळच मी
वाटत नाही ना खरं
--- लबाड बोका
आरशात पहातो चेहरा मी
वाटतो मलाच सुंदर
कधी कधी वाटतं लागेल
कोणाची तरी नजर
कोणाची ते कळत नाही
पण कधी लागते खरंच
चेहराच माझा सांगून जातो
खूप काही बरंच
काढून घेतो दृष्ट माझी
तेव्हा वाटतं बरं
आहे अजून बाळच मी
वाटत नाही ना खरं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा