३०६. कलियुग
लायक रहातात उपेक्षित आणि
नालायकांना मिळतो मान
शितं चार टाकली तरी
भूतं लगेच जमतात छान
कम अस्सलतेचा उदो उदो
होत असतो सर्वत्र जगात
कळत नाही नेमकं जसं
पाऊस असेल कुठल्या ढगात
नशिब असेल साथीला तर
दगडाचाही होतो देव
नशिबाच्या या लाडक्या बाळांचं
आता भलतंच फुटलंय पेव
--- लबाड बोका
लायक रहातात उपेक्षित आणि
नालायकांना मिळतो मान
शितं चार टाकली तरी
भूतं लगेच जमतात छान
कम अस्सलतेचा उदो उदो
होत असतो सर्वत्र जगात
कळत नाही नेमकं जसं
पाऊस असेल कुठल्या ढगात
नशिब असेल साथीला तर
दगडाचाही होतो देव
नशिबाच्या या लाडक्या बाळांचं
आता भलतंच फुटलंय पेव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा