३०५. नवता
लिहून ठेवायचं काहीही
म्हणायचं त्याला नवता
असायला हवा होता जो
तोच नेमका नव्हता
हा करतो त्याचा आणि
तो करतो ह्याचा उदो
विचारत नाही कोणी काही
फलो फुलो न्हावो दुधो
जे समजतं सर्वांना ते
ते कसलं आलंय काव्य
असेच घडतील आणि पिडतील
अजून नवकवी संभाव्य
--- लबाड बोका
लिहून ठेवायचं काहीही
म्हणायचं त्याला नवता
असायला हवा होता जो
तोच नेमका नव्हता
हा करतो त्याचा आणि
तो करतो ह्याचा उदो
विचारत नाही कोणी काही
फलो फुलो न्हावो दुधो
जे समजतं सर्वांना ते
ते कसलं आलंय काव्य
असेच घडतील आणि पिडतील
अजून नवकवी संभाव्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा