३१४. गौरव
केवळ जाती धर्मावरून
कोणाचाही करावा तिरस्कार
नाहीत असे विचार माझे
नाहीत असे माझे संस्कार
चांगली आणि वाईट माणसं
असतात सर्वच जाती धर्मात
महानपण असतं खरंतर
ज्याच्या त्याच्या कृती कर्मात
इथलेच होते फंद फितुर
इथलेच तर होते कौरव
विचारत नाही मी जात धर्म
चांगल्यांचाच तेवढा करतो गौरव
--- लबाड बोका
केवळ जाती धर्मावरून
कोणाचाही करावा तिरस्कार
नाहीत असे विचार माझे
नाहीत असे माझे संस्कार
चांगली आणि वाईट माणसं
असतात सर्वच जाती धर्मात
महानपण असतं खरंतर
ज्याच्या त्याच्या कृती कर्मात
इथलेच होते फंद फितुर
इथलेच तर होते कौरव
विचारत नाही मी जात धर्म
चांगल्यांचाच तेवढा करतो गौरव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा