३१५. मूर्ख
जंतांसारखे पसरताहेत
हे स्वयंघोषित संत
वाढत चाललं आहे पाप
जवळ आलाय अंत
शोषण करून जगतात ते
रक्तपिपासू परजीवी
प्रसाद म्हणून देतात आता
भक्तांनाच मस्त शिवी
आलाय त्यांना माज आता
सोडलीय त्यांनी लाज
भरपूर आहेत मूर्ख इथे
खाजवतात त्यांची खाज
--- लबाड बोका
जंतांसारखे पसरताहेत
हे स्वयंघोषित संत
वाढत चाललं आहे पाप
जवळ आलाय अंत
शोषण करून जगतात ते
रक्तपिपासू परजीवी
प्रसाद म्हणून देतात आता
भक्तांनाच मस्त शिवी
आलाय त्यांना माज आता
सोडलीय त्यांनी लाज
भरपूर आहेत मूर्ख इथे
खाजवतात त्यांची खाज
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा