३१६. सत्य कथन
नाही लागत देणे मी
तथाकथित त्या धर्माचे
जन्मत:च मी आहे स्वतंत्र
लेणे मी तर मर्माचे
गुलाम नाही मी कोणाचा
मानत नाही बंधने तुमची
मुक्त मनाने जगणारा मी
मी तर आहे आझाद पंछी
त्यानेच घडवलंय असं मला
दिलीय मला स्वतंत्र बुद्धी
सत्यच आणतोय उजेडात मी
विचारांचीच करतोय शुद्धी
--- लबाड बोका
नाही लागत देणे मी
तथाकथित त्या धर्माचे
जन्मत:च मी आहे स्वतंत्र
लेणे मी तर मर्माचे
गुलाम नाही मी कोणाचा
मानत नाही बंधने तुमची
मुक्त मनाने जगणारा मी
मी तर आहे आझाद पंछी
त्यानेच घडवलंय असं मला
दिलीय मला स्वतंत्र बुद्धी
सत्यच आणतोय उजेडात मी
विचारांचीच करतोय शुद्धी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा