३२१. देव
काही ठेवलं नाही कमी
त्याच्या मानपानात
खांद्यावरती बसून आता
मुततो माझ्या कानात
पहिल्यापासून केले लाड
म्हणून बिघडलाय देव
हगतो माझ्याच डोक्यावरती
चढलाय त्याला चेव
उतरवली पाहिजे आता त्याची
आलीय त्याला मस्ती
मीच चढवून ठेवलंय त्याला
केली उठाठेव नसती
त्याची काही चूक नाही
मलाच नव्हती अक्कल
काय माहित कोण कुठचा
उगाच घेतली दखल
--- लबाड बोका
काही ठेवलं नाही कमी
त्याच्या मानपानात
खांद्यावरती बसून आता
मुततो माझ्या कानात
पहिल्यापासून केले लाड
म्हणून बिघडलाय देव
हगतो माझ्याच डोक्यावरती
चढलाय त्याला चेव
उतरवली पाहिजे आता त्याची
आलीय त्याला मस्ती
मीच चढवून ठेवलंय त्याला
केली उठाठेव नसती
त्याची काही चूक नाही
मलाच नव्हती अक्कल
काय माहित कोण कुठचा
उगाच घेतली दखल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा