३१०. माणुसकी
हा जन्म नाही पुन्हा
पुन्हा नाही भेटणार आपण
एकमेकांच्या तिरस्काराचा
अट्टाहास तरी एवढा का पण
समजतो आपण काहीतरी अन्
सत्य कदाचित असेल वेगळे
वंशवृक्षाच्या मुळापासून
नातलगच आहोत आपण सगळे
माणसंच जर का आहोत आपण
माणसासारखंच मग वागूया
गाडून सारे भेदाभेद हे
माणुसकीलाच फक्त जागूया
--- लबाड बोका
हा जन्म नाही पुन्हा
पुन्हा नाही भेटणार आपण
एकमेकांच्या तिरस्काराचा
अट्टाहास तरी एवढा का पण
समजतो आपण काहीतरी अन्
सत्य कदाचित असेल वेगळे
वंशवृक्षाच्या मुळापासून
नातलगच आहोत आपण सगळे
माणसंच जर का आहोत आपण
माणसासारखंच मग वागूया
गाडून सारे भेदाभेद हे
माणुसकीलाच फक्त जागूया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा