३०२. फास
इतकं जगत आलोय आयुष्य
मन नाही अजून भरत
दुख्खच भरलंय आयुष्यात तरी
जगावसंच वाटतं परत
क्षणिक सुखाच्या हव्यासापोटी
सहन तरी करायचं किती
ते तरी मिळेल की नाही
याचीही कधी नसते शाश्वती
कसली आहे असोशी एवढी
कसली आहे एवढी आस
वाट कधीची बघतो आहे
नियतीचा तो अदृश्य फास
--- लबाड बोका
इतकं जगत आलोय आयुष्य
मन नाही अजून भरत
दुख्खच भरलंय आयुष्यात तरी
जगावसंच वाटतं परत
क्षणिक सुखाच्या हव्यासापोटी
सहन तरी करायचं किती
ते तरी मिळेल की नाही
याचीही कधी नसते शाश्वती
कसली आहे असोशी एवढी
कसली आहे एवढी आस
वाट कधीची बघतो आहे
नियतीचा तो अदृश्य फास
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा