३०३. तत्थ्य
फसलेच ना युगानयुगे
तुमच्यावर विश्वास ठेवून
तुम्ही दिलेत ढेकर
त्यांचंच जेवण जेवून
किती दिवस देणार हो
काहीही असं ठोकून
उगवणारच ना हो सूर्य
ठेवलं जरी कोंबडं झाकून
पडणारच ना बाहेर
केव्हा ना केव्हा सत्त्य
कळणारच ना सर्वांना
तुमच्या बोलण्यातलं तत्थ्य
असेलच जर नरक तर
जाल तुम्ही नरकात
द्यावा लागेल हिशोब सगळा
पाप पुण्ण्याच्या फरकात
--- लबाड बोका
फसलेच ना युगानयुगे
तुमच्यावर विश्वास ठेवून
तुम्ही दिलेत ढेकर
त्यांचंच जेवण जेवून
किती दिवस देणार हो
काहीही असं ठोकून
उगवणारच ना हो सूर्य
ठेवलं जरी कोंबडं झाकून
पडणारच ना बाहेर
केव्हा ना केव्हा सत्त्य
कळणारच ना सर्वांना
तुमच्या बोलण्यातलं तत्थ्य
असेलच जर नरक तर
जाल तुम्ही नरकात
द्यावा लागेल हिशोब सगळा
पाप पुण्ण्याच्या फरकात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा