३०८. पाजी
मारून टाकण्यासारखी माणसं
आहेत समाजात खूप
होत नाही हिम्मत पण
रहातो आम्ही चूप
ते आहेत मूठभर आणि
आम्ही लाखो करोडो
ते घालतात डोळ्यांदेखत
अब्रूवर आमच्या दरोडो
आम्हीच देतो प्रतिष्ठा त्यांना
करतो त्यांची हाजी
त्यांची काही चूक नाही
आम्हीच आहोत पाजी
--- लबाड बोका
मारून टाकण्यासारखी माणसं
आहेत समाजात खूप
होत नाही हिम्मत पण
रहातो आम्ही चूप
ते आहेत मूठभर आणि
आम्ही लाखो करोडो
ते घालतात डोळ्यांदेखत
अब्रूवर आमच्या दरोडो
आम्हीच देतो प्रतिष्ठा त्यांना
करतो त्यांची हाजी
त्यांची काही चूक नाही
आम्हीच आहोत पाजी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा