३३१. नागडं सत्त्य
पाहू नका वाकून वाकून
झाकलेली कोणाची मापं
तुमची सुद्धा पडतील उघडी
अवचित कधी पापं
झाकून ठेवा आपली आपली
मूठ सव्वा लाखाची
थोडी तरी ठेवा भीड
जनलज्जेच्या धाकाची
वागत असतो प्रत्येक जणच
लपून छपून वाकडं
कपडे असतात अंगावर पण
मन असतं नागडं
--- लबाड बोका
पाहू नका वाकून वाकून
झाकलेली कोणाची मापं
तुमची सुद्धा पडतील उघडी
अवचित कधी पापं
झाकून ठेवा आपली आपली
मूठ सव्वा लाखाची
थोडी तरी ठेवा भीड
जनलज्जेच्या धाकाची
वागत असतो प्रत्येक जणच
लपून छपून वाकडं
कपडे असतात अंगावर पण
मन असतं नागडं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा