३३२. कोडी
पहातो मी डोळ्यात लोकांच्या
वेगळे वेगळे भाव
कुणी कुणी तर पहातात
डोळ्यात अख्खा गाव
गाठतो मी कधी कधी
विचारांची खोली
तरीही कळत नाही मला
सांजवेळ कशी ओली
काही म्हणजे काही केल्या
सुटत नाहीत कोडी
डोळ्यातल्या गावात ओल्या सांजवेळी
घेतो मग मी थोडी
--- लबाड बोका
पहातो मी डोळ्यात लोकांच्या
वेगळे वेगळे भाव
कुणी कुणी तर पहातात
डोळ्यात अख्खा गाव
गाठतो मी कधी कधी
विचारांची खोली
तरीही कळत नाही मला
सांजवेळ कशी ओली
काही म्हणजे काही केल्या
सुटत नाहीत कोडी
डोळ्यातल्या गावात ओल्या सांजवेळी
घेतो मग मी थोडी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा