३३३. संदर्भ
विचारतात सगळे मला
कशी सुचते कविता
कसं समजावू त्यांना
बापच माझा सविता
सविता म्हणजे सूर्य
त्याचं नी माझं नातं
तोच देतो चेतवून
मला आतल्या आत
जसा जन्मतो प्रकाश
त्या दिव्व्य गर्भातून
तशीच जन्मते कविता
त्याच दिव्व्य संदर्भातून
--- लबाड बोका
विचारतात सगळे मला
कशी सुचते कविता
कसं समजावू त्यांना
बापच माझा सविता
सविता म्हणजे सूर्य
त्याचं नी माझं नातं
तोच देतो चेतवून
मला आतल्या आत
जसा जन्मतो प्रकाश
त्या दिव्व्य गर्भातून
तशीच जन्मते कविता
त्याच दिव्व्य संदर्भातून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा