३२५. शिक
मी काय सांगतो ते
लक्ष देऊन ऐका
देणार नाही कोणालाच
एक नवा पैका
चला लागा चालायला
येऊ नका परत
किती वेळ थांबणार
दिवसही आला सरत
सांगूनही कळत नसेल तर
देतो तुम्हाला एक शिक
मागायची नसते कधीच
भिकाऱ्याकडे भिक
--- लबाड बोका
मी काय सांगतो ते
लक्ष देऊन ऐका
देणार नाही कोणालाच
एक नवा पैका
चला लागा चालायला
येऊ नका परत
किती वेळ थांबणार
दिवसही आला सरत
सांगूनही कळत नसेल तर
देतो तुम्हाला एक शिक
मागायची नसते कधीच
भिकाऱ्याकडे भिक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा