३२६. समूळ उच्छेद
स्मृती जाळली ते बरंच झालं
नाहीतरी त्रासच होता नसता
मनु जर असता आज तर
त्यालाच जिवंत जाळला असता
त्याने जे भिनवलंय विष ते
अजून देतंच आहे त्रास
तेव्हापासून आत्तापर्यंत
निष्पाप जीवांचा घेतंय ग्रास
तो जरी नसला तरी
आहेत अजून त्याचे हस्तक
करायला हवं आहे खरंतर
त्यांचं धडावेगळं मस्तक
--- लबाड बोका
स्मृती जाळली ते बरंच झालं
नाहीतरी त्रासच होता नसता
मनु जर असता आज तर
त्यालाच जिवंत जाळला असता
त्याने जे भिनवलंय विष ते
अजून देतंच आहे त्रास
तेव्हापासून आत्तापर्यंत
निष्पाप जीवांचा घेतंय ग्रास
तो जरी नसला तरी
आहेत अजून त्याचे हस्तक
करायला हवं आहे खरंतर
त्यांचं धडावेगळं मस्तक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा