३२८. नाद ब्रह्म
करून प्रदर्शन भक्तीचे
म्हणवून घेतात संत
दुसऱ्यांच्या श्रमांवर जगणारे
हे तर परोपजीवी जंत
देव समजला जातो मोठा
भक्त म्हणून हे पण मोठे
करत नाहीत कामधाम
देवाच्या नावे भरतात पोटे
करतात नुसताच कल्लोळ
करतात नुसताच देखावा
करून दुर्लक्ष ह्यांच्याकडे
नाद ब्रह्माचा ऐकावा
--- लबाड बोका
करून प्रदर्शन भक्तीचे
म्हणवून घेतात संत
दुसऱ्यांच्या श्रमांवर जगणारे
हे तर परोपजीवी जंत
देव समजला जातो मोठा
भक्त म्हणून हे पण मोठे
करत नाहीत कामधाम
देवाच्या नावे भरतात पोटे
करतात नुसताच कल्लोळ
करतात नुसताच देखावा
करून दुर्लक्ष ह्यांच्याकडे
नाद ब्रह्माचा ऐकावा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा