३३८. बरसात
सरीवर सर
पावसाची सर
तुजविन प्रिये
लागे हुरहुर
थेंब थेंब करी
मन ओले चिंब
भिजल्या डेळ्यांत
सये तुझं बिंब
भणाणतो वारा
झोंबतो गारवा
माझ्या गं मनात
घुमतो पारवा
ये गं ये गं सखे
हवी तुझी साथ
प्रेम पावसाची
कर बरसात
--- लबाड बोका
सरीवर सर
पावसाची सर
तुजविन प्रिये
लागे हुरहुर
थेंब थेंब करी
मन ओले चिंब
भिजल्या डेळ्यांत
सये तुझं बिंब
भणाणतो वारा
झोंबतो गारवा
माझ्या गं मनात
घुमतो पारवा
ये गं ये गं सखे
हवी तुझी साथ
प्रेम पावसाची
कर बरसात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा