३३९. मूक प्रेम
ती ही बोलत नाही
मी ही बोलत नाही
तरीही तिच्या माझ्यात
आहे गुपित काही
नजर बोलते तिची
नजर बोलते माझी
नजरानजरे मधूनी
असतो दोघे राजी
झाल्या खाणाखुणा
झालो आता अधिर
ती ही आणि मी ही
आहोत मूक बधिर
--- लबाड बोका
ती ही बोलत नाही
मी ही बोलत नाही
तरीही तिच्या माझ्यात
आहे गुपित काही
नजर बोलते तिची
नजर बोलते माझी
नजरानजरे मधूनी
असतो दोघे राजी
झाल्या खाणाखुणा
झालो आता अधिर
ती ही आणि मी ही
आहोत मूक बधिर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा