३४१. नायक
कळतात मला तसे
तुझ्या मनातले भाव
पण येतो विचार मनात
काय म्हणेल गाव
एक स्त्री असूनही
तू मात्र करतेस हिम्मत
मलाही केली पाहिजे मग
तुझ्या भावनांची किम्मत
आभार मानतो मी तुझे
समजलीस तू मला लायक
जगाशी टक्कर घेणारा
मी सुद्धा बनेन नायक
--- लबाड बोका
कळतात मला तसे
तुझ्या मनातले भाव
पण येतो विचार मनात
काय म्हणेल गाव
एक स्त्री असूनही
तू मात्र करतेस हिम्मत
मलाही केली पाहिजे मग
तुझ्या भावनांची किम्मत
आभार मानतो मी तुझे
समजलीस तू मला लायक
जगाशी टक्कर घेणारा
मी सुद्धा बनेन नायक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा