३४४. बनिया
दोन चेहरे आहेत माझे
एक खरा एक खोटा
खरा चेहरा वापरून होतो
फायद्यापेक्षा जास्त तोटा
म्हणून मिरवतो खोटाच चेहरा
वावरताना लोकांत बाहेर
तोच देतो मिळवून मला
कधी बक्षिस कधी आहेर
ख-याचं काही खरं नाही
खोट्याची ही आहे दुनिया
कशास खोटं सांगू उगाच
मी सुद्धा तर आहे बनिया
--- लबाड बोका
दोन चेहरे आहेत माझे
एक खरा एक खोटा
खरा चेहरा वापरून होतो
फायद्यापेक्षा जास्त तोटा
म्हणून मिरवतो खोटाच चेहरा
वावरताना लोकांत बाहेर
तोच देतो मिळवून मला
कधी बक्षिस कधी आहेर
ख-याचं काही खरं नाही
खोट्याची ही आहे दुनिया
कशास खोटं सांगू उगाच
मी सुद्धा तर आहे बनिया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा