३४३. षंढ
म्हणवून घेतात स्वाभिमानी
पण आहेत खरे लाचार
पायदळी तुडविलेत ह्यांनी
शिवरायांचेच विचार
करत नाहीत ठोस काही
नुसतीच बोंबाबोंब
करतात हाजी ह्याची त्याची
करतात लोंबालोंब
करून जयघोष शिवरायांचा
खाऊ पहातात भाव
षंढही आणू लागलेत आता
मर्दपणाचा आव
--- लबाड बोका
म्हणवून घेतात स्वाभिमानी
पण आहेत खरे लाचार
पायदळी तुडविलेत ह्यांनी
शिवरायांचेच विचार
करत नाहीत ठोस काही
नुसतीच बोंबाबोंब
करतात हाजी ह्याची त्याची
करतात लोंबालोंब
करून जयघोष शिवरायांचा
खाऊ पहातात भाव
षंढही आणू लागलेत आता
मर्दपणाचा आव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा