३४८. स्वर्ग
नाही कोणती जात माझी
नाही कोणता धर्म
कर्मानेच ठरतो माणूस श्रेष्ठ
जाणतो मी हे मर्म
वृथा गर्व माज अभिमान
सोडून दिलाय केव्हाच
लाभेल मला समाधानही
माणूस होईन तेव्हाच
उदात्त आहे ध्येय माझं
खडतर आहे मार्ग
ह्याच मार्गे जाऊन कदाचित
मिळेल मला स्वर्ग
--- लबाड बोका
नाही कोणती जात माझी
नाही कोणता धर्म
कर्मानेच ठरतो माणूस श्रेष्ठ
जाणतो मी हे मर्म
वृथा गर्व माज अभिमान
सोडून दिलाय केव्हाच
लाभेल मला समाधानही
माणूस होईन तेव्हाच
उदात्त आहे ध्येय माझं
खडतर आहे मार्ग
ह्याच मार्गे जाऊन कदाचित
मिळेल मला स्वर्ग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा