३४७. एकटाच
पडलाच नाही पाऊस कधी
नाचलेच नाहीत कधी मोर
संपलीच नाही अमावास्या
उगवलीच नाही चंद्रकोर
आवडलोच नाही कोणाला मी
कोणीच केलं नाही प्रेम
धरला होता निशाना तरी
साधलाच नाही कधी नेम
आलाच नाही योग कधी
जुळलेच नाहीत कधी बंध
जगतोय असाच अजून मी
एकटाच अनिर्बंध
--- लबाड बोका
पडलाच नाही पाऊस कधी
नाचलेच नाहीत कधी मोर
संपलीच नाही अमावास्या
उगवलीच नाही चंद्रकोर
आवडलोच नाही कोणाला मी
कोणीच केलं नाही प्रेम
धरला होता निशाना तरी
साधलाच नाही कधी नेम
आलाच नाही योग कधी
जुळलेच नाहीत कधी बंध
जगतोय असाच अजून मी
एकटाच अनिर्बंध
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा