३५१. रोखठोक
वाटत नाही देवा
मला तुझी ओढ
नामस्मरणही तुझं
लागत नाही गोड
स्पष्ट बोलण्याची मला
जन्मजात खोड
उठू देत माझ्यावर
टिकेचीही झोड
आला असेल राग तर
थोबाड माझं फोड
नको मला मोक्ष देवा
वाट माझी सोड
--- लबाड बोका
वाटत नाही देवा
मला तुझी ओढ
नामस्मरणही तुझं
लागत नाही गोड
स्पष्ट बोलण्याची मला
जन्मजात खोड
उठू देत माझ्यावर
टिकेचीही झोड
आला असेल राग तर
थोबाड माझं फोड
नको मला मोक्ष देवा
वाट माझी सोड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा