३५४. काहीतरीच
तो तिकडे बोंबटतोय
बेंबीच्या देठापासून
देवाच्या गाभा-याला
उंबराच नाही म्हणून
पडलाय त्याला प्रश्न
कुठे टेकावा माथा
शेंबडं पोरही सांगेल
काय म्हणावं आता
सगळे टेकतात माथा
देवाच्याच पायावर
ह्याचं अडलंय घोडं
गाभा-याच्या उंब-यावर
--- लबाड बोका
खुलासा -
नुकत्याच आलेल्या दुनियादारी चित्रपटातील एक सुंदर चाल असलेल्या गाण्यातील पहिलीच ओळ खटकली.
ती ओळ अशी, 'देवा तुझ्या गाभा-याला उंबराच न्हाई, कुठं टेकू माथा कळणाच काही'.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा