३५६. बेवारस
आम्ही हसतो त्यांच्या देवांना
ते हसतात आमच्या
पडत नाहीत पाया ते
रामच्या आणि श्यामच्या
आम्ही करतो द्वेष त्यांचा
ते करतात आमचा
वाटत नाही आदर्श त्यांना
रामचा आणि श्यामचा
आम्हाला वाटते बकवास त्यांची
त्यांना वाटते आमची
वाटते त्यांना गोष्ट खोटी
रामची आणि श्यामची
आम्ही नाही त्यांचे आता
ते नाहीत आमचे
कोणीच नाहीत वारस आता
रामचे आणि श्यामचे
--- लबाड बोका
खुलासा - शेवटच्या वाक्याचा.
हिंदू धर्म सोडून गेलेले आणि मुळातच हिंदू नसलेले, राम-कृष्णांना देव मानत नाहीत. आणि त्यांना देव मानणारे त्यांच्यासारखे वागत नाहीत. तेच पहिल्या तीन कडव्यांतल्या पहिल्या वाक्यांतून सांगितले आहे. म्हणून शेवटचं वाक्य तसं आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा