३६०. निरर्थक
निरर्थकाचा धरून हेका
निरर्थकाचे करतो भांडण
निरर्थकाचे लावून लांबण
निरर्थकाचे करतो खंडण
निरर्थकाचे करून चिंतन
निरर्थकाचा करतो विचार
निरर्थकाचे करून मंथन
निरर्थकाचा करतो आचार
निरर्थकाचा मानून देव
निरर्थकाचा मानतो धर्म
निरर्थकाचे ऐकून काही
निरर्थक अशी करतो कर्मं
--- लबाड बोका
निरर्थकाचा धरून हेका
निरर्थकाचे करतो भांडण
निरर्थकाचे लावून लांबण
निरर्थकाचे करतो खंडण
निरर्थकाचे करून चिंतन
निरर्थकाचा करतो विचार
निरर्थकाचे करून मंथन
निरर्थकाचा करतो आचार
निरर्थकाचा मानून देव
निरर्थकाचा मानतो धर्म
निरर्थकाचे ऐकून काही
निरर्थक अशी करतो कर्मं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा