३६६. रोज
रोज तोच उगवतो सूर्य
रोज तशीच होते रात्र
रोज तेच काबाडकष्ट
रोज तसंच गलितगात्र
रोजच लागतं पोटाला अन्
रोजच प्यावं लागतं पाणी
रोज साल्या आयुष्याची
रोज तिच रडगाणी
रोज असतो आशेवरती
रोज पडतो तरी खोडा
रोज जगतो थोडा आणि
रोज मरतो थोडा थोडा
--- लबाड बोका
रोज तोच उगवतो सूर्य
रोज तशीच होते रात्र
रोज तेच काबाडकष्ट
रोज तसंच गलितगात्र
रोजच लागतं पोटाला अन्
रोजच प्यावं लागतं पाणी
रोज साल्या आयुष्याची
रोज तिच रडगाणी
रोज असतो आशेवरती
रोज पडतो तरी खोडा
रोज जगतो थोडा आणि
रोज मरतो थोडा थोडा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा